Roha Taluka, Maharashtra, India
time : Oct 5, 2025 10:26 AM
duration : 2h 51m 16s
distance : 2.2 mi
total_ascent : 919 ft
highest_point : 719 ft
avg_speed : 1.2 mi/h
user_id : varshukadam01
user_firstname : Varshu
user_lastname : Kadam
कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे, महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. किल्ल्यावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो