Roha Taluka, Maharashtra, India
time : Oct 5, 2025 8:42 AM
duration : 0h 59m 13s
distance : 0.9 mi
total_ascent : 318 ft
highest_point : 477 ft
avg_speed : 1.2 mi/h
user_id : varshukadam01
user_firstname : Varshu
user_lastname : Kadam
शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिऱ्याच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षीत आहे.